Anuradha Vipat
अभ्यास करताना झोप येत असेल तर थोडा वेळ शारीरिक व्यायाम करा
एकाच वेळी खूप अभ्यास करू नका. खूप अभ्यास केल्याने थकवा येतो
अभ्यास करण्यापूर्वी पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे.
अभ्यास करण्यापूर्वी जास्त जड जेवण टाळा. जड अन्न पचायला वेळ लागतो.
अभ्यासाचा ताण असेल तर ध्यान किंवा शांत संगीत ऐका
अभ्यासाच्या काही तास आधी जोरदार व्यायाम करणे टाळा.
सकाळी लवकर उठून किमान ३० मिनिटे सूर्यप्रकाश घ्या