Anuradha Vipat
तुम्हाला काय आवडते ते करा. चित्रकला, वाचन, संगीत, किंवा तुम्हाला आवडेल ती कोणतीही गोष्ट तुमचा मूड सुधारू शकते
सकारात्मक आणि आनंदी लोकांसोबत वेळ घालवल्याने तुमचा मूडही चांगला होतो
व्यायाम केल्याने शरीरात आनंदी हार्मोन्स तयार होतात ज्यामुळे मूड सुधारतो.
झोप पूर्ण झाली की, शरीर आणि मन दोन्ही फ्रेश राहते
निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवल्याने ताण कमी होतो आणि शांत वाटते.
रोज काही मिनिटे ध्यान केल्याने तुमचा मूड सुधारतो आणि ताण कमी होतो
नकारात्मक विचार टाळून सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.