Fatty Liver : चेहऱ्यावर दिसणारे 'ही' चार लक्षणे असू शकतात 'या' आजाराचे कारण? पाहा आजार आणि लक्षणे

Aslam Abdul Shanedivan

फॅटी लिव्हर

धाकती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे अनेकांना फॅटी लिव्हरची समस्या उद्भवते. यकृताच्या पेशींमध्ये जास्त प्रमाणात चरबी जमा झाल्यामुळे होऊ शकते

Fatty Liver | Agrowon

इतर समस्या

यामुळे यकृताला सूज येणे, पोटदुखी, भूक न लागणे, थकवा येणे, वजन कमी होणे अशा समस्या उद्भवू लागतात.

Fatty Liver | Agrowon

कर्करोग होण्याचा धोका

तर वेळीच उपचार न केल्यास लिव्हर सिरोसिस, यकृत खराब होणे आणि यकृताचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो.

Fatty Liver | Agrowon

फॅटी लिव्हरची लक्षणे

अशा परिस्थितीत नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांकडे लक्ष द्यायला हवे. जी आपल्या चेहऱ्यावरही दिसतात.

Fatty Liver | Agrowon

चेहऱ्यावर सूज आणि पिवळसरपणा

फॅटी लिव्हरमुळे आपला चेहरा आणि डोळ्यांच्या पांढऱ्या भागात पिवळसरपणा दिसू शकतो, असे लक्षण दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा

Fatty Liver | Agrowon

चेहऱ्यावर पुरळ

चेहऱ्यावर लाल रेषा आणि पुरळ दिसणे हे देखील फॅटी लिव्हरचे लक्षण आहे. या खुणा कोळ्याच्या जाळ्यासारख्या दिसतात.

Fatty Liver | Agrowon

कोरडी आणि खाज सुटलेली त्वचा

फॅटी लिव्हरच्या समस्येमुळे त्वचा कोरडी पडून खाज सुटू शकते. यकृतचे काम नीट होत नसल्यास पित्ताची पातळी वाढते. ज्यामुळे त्वचा कोरडी पडून खाज सुटू लागते. (अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या)

Fatty Liver | Agrowon

Healthy Foods : ३५ पेक्षा अधिक वयाच्या महिलांसाठी 'हे' पदार्थ आहेत सुपर फूड

आणखी पाहा