Dry Farming Technology : कमी पाण्यात शेती? ड्राय फार्मिग म्हणजे काय?

Sanjana Hebbalkar

दुष्काळ

सध्या पावसाची अवस्था सगळीकडे वेगळी आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी दुष्काळ आहे.

Dry Farming Technology | Agrowon

हीच स्थिती

गेली अनेक वर्ष ही परिस्थिती निर्माण होतं आहे. त्यामुळे याला पर्याय म्हणून काही राज्यात आणि देशात ड्राय शेतीला महत्त्व दिलं जातं आहे.

Dry Farming Technology | Agrowon

सुधारित बियाणं

ड्राय शेतीमध्ये पिकांना आवश्यकतेनुसान पाणी दिलं जातं. यासाठी सुधारित बियाणांचा वापर केला जातो

Dry Farming Technology | Agrowon

प्राधान्यक्रम

या तंत्रामध्ये व्यवस्थापन महत्त्वाची भूमिका बजाबसं ज्यामध्ये प्रगत तंत्रज्ञान आणि कमी पाण्यात उगवणारे बियाणे वापरण्यास प्राधान्य दिलं जातं

Dry Farming Technology | Agrowon

प्लास्टिक मल्चिंग

जमिनीत ओलावा टिकून राहावा यासाठी खोल नांगरणी केली जाते. प्लास्टिक मल्चिंगचा वापर केला जातो. पावसाचं पाणी गोळा केलं जातं

Dry Farming Technology | Agrowon

सिंचन पद्धती

वॉटर शेडचा उपयोग केला जातो. तसेच ठिबक सिंचनाचं तंत्र कमी पावसाच्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं ठरतं.

Dry Farming Technology | Agrowon

जैविक खतांचा वापर

जैविक खतांचा वापर केल्यास उत्पादनात चांगली वाढ होते.

Dry Farming Technology | Agrowon
Dry Farming Technology | Agrowon
आणखी वाचा....