Pension Scheme : आता शेतकऱ्यांनाही मिळणार पेन्शन ; काय आहे योजना

Mahesh Gaikwad

शेती व्यवसाय

भारतात मोठ्या संख्येने लोक उदर्निवाहासाठी शेती आणि शेती संबंधित व्यवसायांवर अवलंबून आहेत.

Pension Scheme | Agrowon

शेतीतील उत्पन्न

अलिकडच्या काही काळात शेतीतून मिळणाऱ्या कमी उत्पन्नामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Pension Scheme | Agrowon

शेतकरी योजना

देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार कल्याणकारी योजनांसह आर्थिक मदतीच्या योजना राबवत आहे.

Pension Scheme | Agrowon

किसान मानधन योजना

पीएम किसान मानधन योजना हीही यापैकीच एक योजना आहे. या योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना पेन्शन मिळते.

Pension Scheme | Agrowon

शेतकऱ्यांना पेन्शन

या योजनेंतर्गत छोट्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये निवृत्ती वेतन म्हणून दिले जातात.

Pension Scheme | Agrowon

योजनेचा लाभ

६० वर्षे वय ओलांडलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. यासाठी शेतकऱ्यांना ५५-२०० रुपये प्रिमियम भरावा लागणार आहे.

Pension Scheme | Agrowon

नाव नोंदणी आवश्यक

तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी १८ ते ४० वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांना नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

Pension Scheme | Agrowon