Farmer Milk Production : नादखुळा! १८ वर्षांच्या नोकरीला लाथ मारत उभारला ५० जनावरांचा गोठा

sandeep Shirguppe

लाखो रुपयांचा व्यवसाय

कोल्हापूर जिल्ह्यात धरणगुत्ती रमेश लंगरे १८ वर्षांच्या नोकरीवर राजीनामा देत घरचा दुग्ध व्यवसायाला हातभार लावत लाखो रुपयांचा व्यवसाय उभा केलाय.

Farmer Milk Production | agrowon

a५० जनावरांचा गोठा

व्यवसाय सातत्य, सचोटी, प्रामाणिकपणा व पारदर्शीपणा ठेवत सुमारे ५० जनावरांचा गोठा लंगरे यांनी केला आहे.

Farmer Milk Production | agrowon

घरतील सर्व राबतात

विशेष म्हणजे एकाही मजुराची मदत न घेता पत्नी सविता, मुलगा ओंकार व स्‍वप्नील यांच्या मदतीने हा व्यवसाय त्यांनी यशस्वी केला आहे.

Farmer Milk Production | agrowon

बंदिस्त गोठा

बंदिस्त स्वरूपात असलेल्या या गोठ्याचे बांधकाम तीन भागांत आहे. म्हैसाणा, मुऱ्हा, पंढरपुरी अशा १६ व २६ एचएफ गायी आहेत. बाकी वासरे आहेत.

Farmer Milk Production | agrowon

जनावरांची पैदास गोठ्यात

व्यवसायाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बहुतांश सर्व जनावरांची पैदास गोठ्यातच केली आहे. सकाळी साडेपाचच्या सुमारास कामांना सुरुवात होते.

Farmer Milk Production | agrowon

यंत्राद्वारे दूध उत्पादन

गायीच्या दुधाच्या धारा यंत्राद्वारे तर म्हशीच्या दुधाच्या धारा हाताने काढल्या जातात. कोणतेही कामे ठरवून न घेता पडेल ते काम करण्याची तयारी संपूर्ण कुटुंबाची असते.

Farmer Milk Production | agrowon

चारा व्यवस्थापन

जनावरांना संतुलित व बारमाही चारा मिळावा यासाठी विविध चाऱ्यांची लागवड दोन एकरांत केली आहे. यात मका, हत्तीगवत आदींचा समावेश आहे.

Farmer Milk Production | agrowon

संगोपनासाठी दिली वासरे

लंगरे यांनी जनावरे संगोपनाकडे केवळ व्यवसाय म्हणून न राहता सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे. आपल्याकडील २५ जनावरे शेतकऱ्यांना विनाशुल्क दिली आहेत.

Farmer Milk Production | agrowon

वर्षभर दूध संकलनात सातत्य

भाकड काळ वाढून दूध संकलन कमी होऊ नये यासाठी भाकड जनावरे व दूध देणारी जनावरे यांचे वर्षभर संतुलन राखले जाते.

Farmer Milk Production | agrowon

दूध संकलन

गायीचे ३०० लिटर, तर म्हशीचे ८० लिटरपर्यंत दूध संकलित होते. यामध्ये म्हैशी ९ पासून १८ लिटरपर्यंत दूध देतात तर गायी १८ पासून २६ लिटरपर्यंत दूध देतात.

Farmer Milk Production | agrowon

विक्री व्यवस्था व अर्थकारण

गोकुळ दूध संस्थेच्या मदतीने लंगरे यांनी जोतिर्लिंग सहकारी दूध संस्थेची स्थापन केली आहे. या संस्थेव्यतिरिक्त घरगुती रतिबासाठीही दुधाचा पुरवठा स्वतः लंगरे करतात.

Farmer Milk Production | agrowon

दहा दिवसात दिड लाख बील

दर दहा दिवसांनी सुमारे दीड लाख रुपयांचे बिल निघते. सर्व खर्च वजा जाता ३० ते ४० टक्के नफा मिळतो. वर्षाला सुमारे १२५ ट्रॉली शेणखत मिळते.

Farmer Milk Production | agrowon
goat | agrowon
आणखी पाहा...