Sainath Jadhav
कृषिमंत्र्यांच्या वागणुकीवर राज्यभरातून संतापाचा उद्रेक!
शेतकरी संघटनांचा सरकारला इशारा – “आता खेळ नको, निर्णय हवा!”
शेतकऱ्यांचा आरोप – “सरकारने दिलेली वचने हवेतच; अंमलबजावणी नाही!”
हमीभाव, कर्जमाफी, पीक विमा सुधारणा
पत्ते फेकून शेतकऱ्यांचा अनोखा निषेध!
शेतकरी संघटना रस्त्यावर, सरकारविरोधात आक्रमक भूमिका.
“आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र होईल!”
विरोधकांची टीका – “शेतकरी मरतात, मंत्री खेळतात… सरकार शांत का?”
“शेतकरी प्रश्न सोडवा, अन्यथा संघर्ष उग्र होईल!”