Lumpy Virus : अन् पठ्याने थेट जनावरांना पीपीई कीट घातलं

Sanjana Hebbalkar

लम्पी

लम्पीमुळं महाराष्ट्रात हजारो जनावरांनी आपला जीव गमवावा लागला असून लाखो जनावरांना त्याचा संसर्ग झाला आहे.

lumpy Virus | Agrowon

जनावरांचा जीव जातो

पोटच्या पोराप्रमाणे जपलेली जनावरं डोळ्यासमोर जीव सोडताना पाहून मन भरुन येत आहे.

lumpy Virus | Agrowon

शेतकऱ्यांची युक्ती

त्यामुळेचं आपल्या लाडक्या जनावरांना या संसर्गापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांन एक युक्ती केली आहे.

lumpy Virus | Agrowon

जितेंद्र बाजारे

सांगोला तालुक्यातील महूद येथील जितेंद्र बाजारे यांनी जनावरांसाठी आता पीपीई किट बनवलं आहे

lumpy Virus | Agrowon

कॉटनचं कापड

जितेंद्र बाजारे यांनी कॉटनच्या कापडाचं कीट बनवलं आहे. शिवाय ९० जीएसएम जाडीचे नॉन ओवन फब्रिक घेऊन पीपीई कीट बनवलं

lumpy Virus | Agrowon

काम करू शकतात

इतकचं नव्हे तर काही विशिष्ट कप्पे करून त्या कीटमध्ये डांबर गोळ्या ठेवल्या आहेत. ते कीट जनावरांना असताना ते विविध काम म्हणजेत दूध काढणे, त्यांना खायला देणे हे करू शकतात.

lumpy Virus | Agrowon

खर्च

हे किट बनवण्यासाठी साधारण १५०० रुपये खर्च आला शिवाय यामुळे जनावरांना लम्पीच्या संसर्गापासून वाचवणे शक्य होत आहे.

lumpy Virus | Agrowon
lumpy Virus | Agrowon