Hurda Party : हुरडा पार्टीतून शेतकऱ्यांना बक्कळ कमाई

Mahesh Gaikwad

ज्वारीचे कोठार

सोलापूर जिल्ह्याची ज्वारीचे कोठार अशी ओळख आहे. त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात हुरडा पार्ट्या रंगतात.

Hurda Party | Agrowon

हुरडा पार्टी

हुरडा पार्ट्यांमुळे येथील शेतकऱ्यांनाही उत्पन्नाचा अतिरिक्त स्त्रोत मिळाला आहे. हुरडा पार्ट्यांमुळे शेतकऱ्यांची चांगली कमाई होत आहे.

Hurda Party | Agrowon

हुरडा हंगाम

नोव्हेंबरच्या मध्यात सुरू झालेला हुरडा हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. अनेक शेतांमध्ये हुरड्याच्या भट्ट्या, ज्वारीची कोवळी कणसं आणि तयार झालेला हुरडा दिसत आहे.

Hurda Party | Agrowon

हुरड्याचे उत्पादन

मंगळवेढा, मोहोळ, बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या तालुक्यांत हुरड्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. यासाठी केव्हिकेचे योग्य मार्गदर्शन मिळते.

Hurda Party | Agrowon

ग्राहकांची संख्या

पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली अशा शहरांमधून खास हुरडा पार्टीसाठी सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी असते.

Hurda Party | Sudarshan Sutar

कृषी पर्यटन केंद्रे

खास हुरडा पार्ट्यांसाठी सुमारे १५ कृषी पर्यटन केंद्रे सुरू झाली आहेत. या प्रत्येत केंद्रांवर दिवसाला १०० ते १५० ग्राहक हुरड्याचा आनंद घेताना दिसतात.

Hurda Party | Sudarshan Sutar
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....