Raju Shetti : असेही शेतकरी चळवळीला बळ, ९१ व्या वाढदिवशी ९१ हजार रुपयांची दिली देणगी PHOTOS

sandeep Shirguppe

राजू शेट्टी एक व्होट एक नोट

कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेचे वारे वाहू लागले आहे. दरम्यान हातकणंगले लोकसभा मतदार संघातील राजू शेट्टी यांनी एक व्होट एक नोटचा नारा दिला.

Raju Shetti | agrowon

९१ हजारांची देणगी

नांदणी गावच्या ९१ वर्षीय भुपाल माणगावे या शेतकऱ्याने ९१ व्या वाढदिवसानिमीत्त राजू शेट्टी यांना निवडणुकीसाठी ९१ हजारांचा निधी त्यांच्याकडे सुपर्द केला.

Raju Shetti | agrowon

सोशल मीडियावर पोस्ट

राजू शेट्टींची याबाबत सोशल मीडियावर जोरदार पोस्ट व्हायरल होत आहे.

Raju Shetti | agrowon

वडिलांचा वाढदिवसाचे निमीत्त

त्यांनी दिलेल्या पोस्टमध्ये राजेंद्र माणगावे यांचा दोन दिवसापुर्वी फोन आला व त्यांनी सांगितले, २८ तारखेला वडिलांचा ९१ वा वाढदिवस करणार आहोत.

Raju Shetti | agrowon

शिरोळ तालुक्यातील नांदणी

आपण सायंकाळी भेट देवून शुभेच्छा देवून जावे. याप्रमाणे नांदणी येथील माणगावेकोडी मळ्यात शुभेच्छा देण्यासाठी गेलो.

Raju Shetti | agrowon

लोकसभेला वर्गणी

आई वडील दोघानांही शुभेच्छा दिल्यानंतर माणगावे कुटूंबियाने चक्क लोकसभा निवडणुकीसाठी ९१ हजार रूपयांची लोक वर्गणी दिली.

Raju Shetti | Agrowon

चळवळीला बळ

गत वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नातवाच्या लग्नातही त्यांनी ५१ हजार रूपयाची देणगी दिली होती.

Raju Shetti | agrowon

लोकसभेला वर्गणी

वडीलांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त मुलगा राजेंद्र माणगावे यांनी ९१ हजार रूपयाची लोकसभेसाठी लोकवर्गणी देवून चळवळीस बळ दिलं.

Raju Shetti | agrowon

चळवळीवर प्रेम

चळवळीवर प्रेम करणाऱ्या अशा लोकांमुळेच मी गेल्या ३० वर्षापासून उजळ माथ्याने सांगत आलो आहे.

Raju Shetti | agrowon

माझा हात स्वच्छ

“मी जन्माला आलो त्यावेळेस माझा हात स्वच्छ होता, ज्यावेळेस शेवटचा श्वास घेईन तेव्हा सुध्दा दुर्बिणीने शोधूनही माझ्या हाताला डाग सापडणार नाही असे शेट्टी म्हणाले.

Raju Shetti | agrowon