Monsoons Trip : पावसाळ्यात पुण्याच्या जवळ घ्या धबधब्यांचा आनंद; द्या 'या' ठिकाणांना भेट

Aslam Abdul Shanedivan

पुणे शहर

पुणे असे शहर आहे जेथे शहरात अनेक स्थळं पाहण्यासारखी आहेत.

Monsoons Trip | agrowon

धबधबे

पावसाळा सुरू झाला सध्या अनेक जन फेसाळणाऱ्या धबधब्यांच्या शोधात आहेत. जे पुण्याच्या जवळ असतील

Monsoons Trip | agrowon

पुण्याजवळील फेसाळणारे धबधबे

असे शांत आणि फेसाळणारे धबधबे पुण्याजवळ असून येथे नक्की भेट द्या

Monsoons Trip | agrowon

लिंगमळा धबधबा

पुण्याजवळील लिंगमळा धबधबा डोळ्यांचं पारण फेडणारा असून तो पुण्यापासून जवळपास १३१ किलोमीटर अंतरावर आहे.

Monsoons Trip | agrowon

चायनामन्स धबधबा

चायनामनचा धबधबा पुण्यापासून १२१ किलोमीटर अंतरावर असून तो महाबळेश्वरच्या कुशीत आहे.

Monsoons Trip | agrowon

ठोसेघर धबधबा

पुण्यातील निसर्गाच्या सुंदरतेचं महत्वा सांगणारा ठोसेघर हा आणखी एक सुंदर धबधबा असून तो फक्त १३३ किमी अंतरावर ठोसेघर येथे आहे.

Monsoons Trip | agrowon

भाजे धबधबा

भाजे धबधबा वाहत असताना आकाशात इंद्रधनूष्य पाहायला मिळतो. हा पुण्यापासून ६१ किमी दूर असून लोणावळ्यात आहे

Monsoons Trip | agrowon

LPG Gas leak : किचनमध्ये गॅस गळती होतेय! अशी घ्या काळजी