Famous Religious Places : धार्मिक पर्यटनासाठी भारतातील ५ प्रसिद्ध मंदिरे

Anuradha Vipat

देवस्थाने

आपल्या देशात अशी अनेक प्राचीन आणि जागृत देवस्थाने आहेत, जिथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात.

Famous Religious Places | agrowon

प्रसिद्ध आणि पवित्र

जर तुम्ही धार्मिक पर्यटनाचा प्लॅन करत असाल, तर भारतातील या ५ अत्यंत प्रसिद्ध आणि पवित्र मंदिरांना नक्की भेट द्या.

Famous Religious Places | agrowon

केदारनाथ मंदिर

हिमालयाच्या कुशीत वसलेले केदारनाथ मंदिर हे भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि 'चार धाम' यात्रेतील प्रमुख स्थान आहे.

Famous Religious Places | agrowon

तिरुपती बालाजी मंदिर

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुमला टेकड्यांवर वसलेले हे मंदिर भगवान व्यंकटेश यांना समर्पित आहे. हे जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वाधिक भाविक भेट देणाऱ्या मंदिरांपैकी एक आहे.

Famous Religious Places | agrowon

काशी विश्वनाथ मंदिर

उत्तर प्रदेशातील वाराणसी (काशी) येथे गंगेच्या काठावर वसलेले काशी विश्वनाथ मंदिर हे भगवान शिवाचे अत्यंत पवित्र ज्योतिर्लिंग आहे.

Famous Religious Places | agrowon

जगन्नाथ मंदिर

ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर असलेले पुरीचे जगन्नाथ मंदिर हे वैष्णव पंथाचे प्रमुख श्रद्धास्थान आणि चार धामपैकी एक आहे.

Famous Religious Places | agrowon

सुवर्ण मंदिर

'हरमंदिर साहिब' म्हणून ओळखले जाणारे अमृतसरचे सुवर्ण मंदिर हे शिख धर्मीयांचे सर्वात पवित्र स्थान आहे.

Famous Religious Places | agrowon

Beach Trip : बीचवर फिरायला जाताना बॅगेत 'या' गोष्टी ठेवायला अजिबात विसरू नका

Beach Trip | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...