Anuradha Vipat
सध्या सगळीकडे नवरात्रीची लगबग सुरु आहे. नवरात्र ही दुर्गा देवीला समर्पित आहे.
नवरात्रीत देवीच्या विविध रुपांची पूजा केली जाते पण तुम्हाला माहिती आहेत का महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवीची मंदिरे ?
कोल्हापूरची महालक्ष्मी आदिशक्तीचे एक महत्त्वपूर्ण शक्तीपीठ आहे
तुळजापूरची तुळजाभवानी मंदिर हे साडे तीन शक्तीपीठांपैकी एक आहे Shakti Peeth In Maharashtra
माहूरची रेणुका माता हे मंदिर आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचे आहे.
वणी येथे असलेले सप्तशृंगी देवीचे हे मंदिर आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे
एकवीरा देवी ही महाराष्ट्रातील एक प्रमुख हिंदू देवी आहे