Family Travel Tips : कुटुंबासोबत प्रवासाचा प्लॅन करताय? 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा

Anuradha Vipat

अत्यंत महत्त्वाच्या

कुटुंबासोबत प्रवासाचा प्लॅन करताना प्रवासाचा मार्ग , हॉटेलची सुरक्षा आणि ऐनवेळच्या खर्चाचे नियोजन या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.

Family Travel Tips | agrowon

मूड

कौटुंबिक सहल यशस्वी करण्यासाठी प्रवासादरम्यान प्रत्येकाचा मूड चांगला राहणे गरजेचे असते.

Family Travel Tips | agrowon

हॉटेल निवडताना

हॉटेल नेहमी मुख्य शहराच्या किंवा पर्यटन स्थळांच्या जवळ असावे. निर्जन किंवा अतिशय दुर्गम भागात फॅमिलीसोबत हॉटेल बुक करणे टाळा

Family Travel Tips | agrowon

प्रवासाचा मार्ग

जर प्रवासात वृद्ध व्यक्ती किंवा लहान मुले असतील, तर जास्त तासांचा रस्ते प्रवास टाळा.

Family Travel Tips | agrowon

विश्रांतीचे थांबे

स्वतःच्या गाडीने जात असल्यास रस्त्यात दर २-३ तासांनी सुरक्षित ठिकाणी थांबून विश्रांती घेण्याचे नियोजन करा.

Family Travel Tips | agrowon

खाण्यापिण्याचे नियोजन

प्रवासात सोबत बिस्किटे, सुका मेवा, मखना किंवा थेपले यांसारखा घरचा सुका खाऊ भरपूर प्रमाणात ठेवा.

Family Travel Tips | Agrowon

पाण्याची बाटली

बाहेरचे उघड्यावरचे पाणी पिणे टाळा. नेहमी सीलबंद मिनरल वॉटर किंवा घरून घेतलेले पाणी वापरा.

Family Travel Tips | agrowon

Benefits Of Indian Spices : स्वयंपाकघरातील मसाल्यांचे औषधी आणि आरोग्यदायी फायदे

Benefits Of Indian Spices | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...