Body Detox Foods : बॉडी डिटॉक्ससाठी रिकाम्या पोटी खावेत 'हे' पदार्थ

Anuradha Vipat

फायदा

सकाळी रिकाम्या पोटी काही पौष्टिक पदार्थ खाल्ल्याने तुमच्या संपूर्ण आरोग्याला फायदा होऊ शकतो.

Body Detox Foods | Agrowon

लिंबू आणि कोमट पाणी

सकाळी उठल्यावर ग्लासभर कोमट पाण्यात लिंबाचा रस प्यायल्याने शरीराला हायड्रेट होण्यास मदत होते. 

Body Detox Foods | Agrowon

बदाम आणि अक्रोड

रात्री भिजवलेले ५-६ बदाम सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने आवश्यक पोषक तत्वे मिळतात. 

Body Detox Foods | Agrowon

फळे

ताजी फळे, जसे की सफरचंद, केळी किंवा पपई, फायबर आणि जीवनसत्त्वे देतात.

Body Detox Foods | Agrowon

ओट्स

ओट्स फायबरचा चांगला स्रोत आहे आणि सकाळी नाश्त्यासाठी पौष्टिक पर्याय आहे. 

Body Detox Foods | Agrowon

भरपूर पाणी

दिवसभर पुरेसे पाणी पिणे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे

Body Detox Foods | Agrowon

डॉक्टरांचा सल्ला

कोणताही नवीन आहार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे नेहमीच उत्तम असते.

Body Detox Foods | Agrowon

Fruits For Gut Health : आतड्यांच्या आरोग्यासाठी ही फळे आहेत अत्यंत फायदेशीर

Fruits For Gut Health | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...