Face Spots Warning Signs : चेहऱ्यावर दिसले हे डाग तर व्हा सावध; असू शकतात गंभीर आजार

Anuradha Vipat

आरोग्याचा आरसा

चेहऱ्यावरील डाग केवळ सौंदर्याशी संबंधित नसून ते शरीराच्या अंतर्गत आरोग्याचा आरसा असतात.

Face Spots Warning Signs | agrowon

वेळीच सावध

डाग गंभीर आजारांचे संकेत असू शकतात. खालील डाग चेहऱ्यावर दिसल्यास वेळीच सावध होणे गरजेचे आहे.

Face Spots Warning Signs | agrowon

लाल डाग

नाक आणि दोन्ही गालांवर पसरलेला लाल रंगाचा, फुलपाखरासारखा दिसणारा डाग हे 'ल्युपस' या गंभीर ऑटोइम्यून आजाराचे मुख्य लक्षण असू शकते.

Face Spots Warning Signs | agrowon

काळे डाग

त्वचा जाड, मखमली आणि गडद काळी पडणे हे शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट लक्षण आहे.

Face Spots Warning Signs | agrowon

डोळ्यांभोवती पिवळे डाग

डोळ्यांच्या पापण्यांवर किंवा कडेला पिवळसर रंगाचे छोटे फोड किंवा डाग येणे. त्वचेखाली कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे हे डाग पडतात.

Face Spots Warning Signs | agrowon

काळे किंवा तपकिरी तीळ

चेहऱ्यावरील एखाद्या तिळाचा किंवा डागाचा आकार, रंग आणि कडा अचानक बदलणे किंवा त्यातून रक्त येणे. हे त्वचेच्या पेशींमधील असामान्य बदलांमुळे होते.

Face Spots Warning Signs | agrowon

पांढरे डाग

त्वचेचा मूळ रंग जाऊन पांढरे चट्टे पडणे. त्वचेला रंग देणारे 'मेलानिन' नष्ट झाल्यामुळे हे होते.

Face Spots Warning Signs | agrowon

Lose Belly Fat Without Gym : जिमशिवाय पोट कमी करायचे आहे? वापरा हे ५ घरगुती घरगुती उपाय

Lose Belly Fat Without Gym | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...