Anuradha Vipat
आयुर्वेद आणि विज्ञानानुसार चेहऱ्यावरील बदल शरीराच्या अंतर्गत अवयवांच्या स्थितीबद्दल संकेत देतात.
कपाळावर वारंवार पिंपल्स येणे हे पचनसंस्थेशी संबंधित समस्यांचे लक्षण आहे.
शरीरात पाण्याची कमतरता किंवा लोहाच्या कमतरतेमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येऊ शकतात.
नाकावर जास्त पिंपल्स येणे हे उच्च रक्तदाब किंवा व्हिटॅमिन बी च्या कमतरतेचे लक्षण असू शकते
मोबाईलच्या स्क्रीनवरील बॅक्टेरियामुळे गालावर पुरळ येते.
ओठ वारंवार कोरडे पडणे हे शरीरात पाण्याची कमतरता किंवा व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेचे लक्षण आहे.
कावीळ किंवा यकृताच्या कार्यात अडथळा आल्याचे गंभीर लक्षण असू शकते.