Anuradha Vipat
मेकअप फाउंडेशन खरेदी करताना त्याची योग्य निवड केली नाही तर तुमचा काळी दिसू शकतो.
मेकअप फाउंडेशन खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात जेणेकरून तुम्हाला योग्य फाउंडेशन मिळेल आणि तुमचा मेकअप लूक परफेक्ट होईल.
हाताचा आणि चेहऱ्याचा रंग वेगळा असतो. फाउंडेशन नेहमी तुमच्या जॉ-लाईनवर लावून तपासा.
केवळ गोरा किंवा सावळा रंग पाहून चालत नाही. तुमचा अंडरटोन ओळखा, वॉर्म , कूल की न्यूट्रल.
फाउंडेशन लावल्यानंतर नैसर्गिक सूर्यप्रकाशात तो तुमच्या त्वचेत मिसळतोय का हे नक्की तपासा
दैनंदिन वापरासाठी 'लाईट' किंवा 'मिडीयम' कव्हरेज देणारे फाउंडेशन निवडा.
फाउंडेशन लावल्यानंतर किमान १५-२० मिनिटांनी त्याचा खरा रंग ओळखून मगच खरेदी करा.