Anuradha Vipat
सणासुदीला मेकअप करणे गरजेचे आहे. आयलायनरचा परफेक्ट लूक मिळवण्यासाठी आम्ही काही सोप्या टिप्स दिल्या आहेत ज्या नक्कीचं तुमच्या कामी येतील.
सध्या बाजारात लिक्विड, जेल, पेन्सिल आणि स्केच पेन असे विविध प्रकारचे आयलायनर मिळतात.
तुम्ही तुमच्या ड्रेसच्या रंगानुसार आयलायनर शेड निवड करू शकता
आयलायनर लावण्यापूर्वी डोळ्यांच्या पापण्या स्वच्छ आणि कोरड्या करुन घ्या.
पापण्यांच्या रेषेपासून छोटे छोटे डॉट्स किंवा स्ट्रोक्स जोडून एक पूर्ण रेषा तयार करा.
डोळ्यांच्या आतल्या कोपऱ्यापासून बाहेरच्या दिशेने आयलायनर लावा.
परफेक्ट आयलायनर लावण्यासाठी तुम्ही चमचा किंवा बॉबी पिनचाही वापर करु शकता