Eyeglass Cleaning Tips : चष्मा वापरताय? तो साफ करण्याची योग्य पद्धत माहिती आहे का?

Anuradha Vipat

स्टाइल किंवा फॅशन

चष्मा हा दृष्टी सुधारण्यासाठी किंवा डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी वापरला जातो तर काही लोक चष्मा स्टाइल किंवा फॅशन म्हणूनही घालतात.

Eyeglass Cleaning Tips | agrowon

पद्धत

बऱ्याच लोकांना चष्मा असतो पण तुम्हाला माहिती आहे का तो साफ करण्याची योग्य पद्धत कोणती?

Eyeglass Cleaning Tips | agrowon

कोमट पाणी

कधीही चष्मा साफ करताना तो कोमट पाण्यानेच धूवा. गरम पाणी वापरु नका.

Eyeglass Cleaning Tips | agrowon

कोटिंग

चष्मा साफ करताना गरम पाणी वापरल्यामुळे लेन्सवरील कोटिंग खराब होऊ शकते. 

Eyeglass Cleaning Tips | agrowon

मदत

चष्म्याच्या लेन्सवर हलका साबण लावा. साबण चष्म्यावरील ग्रीस आणि घाण काढण्यास मदत करते. 

Eyeglass Cleaning Tips | agrowon

स्वच्छ

साबण लावल्यानंतर बोटाने लेन्स हळुवारपणे स्वच्छ करा.

Eyeglass Cleaning Tips | agrowon

टिश्यू पेपर

चष्मा साफ करताना टिश्यू पेपर वापरणे टाळा.

Eyeglass Cleaning Tips | agrowon

Online Shopping Mistakes : ऑनलाइन खरेदी करताना करु नका 'या' चूका!

Online Shopping Mistakes | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...