Eye Makeup Tips : चष्मा वापरताय? फॉलो करा 'या' ५ आय-मेकअप टिप्स, डोळे दिसतील आकर्षक!

Anuradha Vipat

विशेष काळजी

चष्मा वापरणाऱ्या महिलांसाठी डोळ्यांचा मेकअप करताना काही विशेष गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.

Eye Makeup Tips | Agrowon

मेकअप

चष्म्याच्या लेन्समुळे डोळे खूप लहान किंवा जास्त मोठे दिसू शकतात, तसेच फ्रेममुळे मेकअप लपण्याची शक्यता असते.

Eye Makeup Tips | agrowon

डार्क सर्कल्स

चष्म्याच्या फ्रेममुळे डार्क सर्कल्स जास्त ठळक दिसतात. यासाठी डोळ्यांखाली चांगल्या क्वालिटीचे कन्सीलर लावून ते व्यवस्थित ब्लेंड करा.

Eye Makeup Tips | agrowon

फ्रेमनुसार आयलायनर

जर तुमच्या चष्म्याची फ्रेम जाड असेल, तो डोळ्यांवर उठून दिसण्यासाठी थोडे जाड आयलायनर लावा.

Eye Makeup Tips | agrowon

मस्करा

मस्करा लावण्यापूर्वी पापण्या आयलाश कर्लरने कर्ल करून घ्या. मस्करा लावताना तो पापण्यांच्या लांबीपेक्षा त्यांच्या घनतेवर जास्त लक्ष केंद्रित करून लावा.

Eye Makeup Tips | agrowon

आयशॅडोचे रंग

चष्म्याच्या लेन्समुळे डोळे नैसर्गिकरित्या लपतात. त्यामुळे खूप डार्क किंवा गडद रंगांचे आयशॅडो लावणे टाळा.

Eye Makeup Tips | agrowon

Eating Bananas : सलग १ महिना केळी खाल्ल्यास शरीरात जाणवतील हे बदल!

Eating Bananas | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...