Eating Bananas : सलग १ महिना केळी खाल्ल्यास शरीरात जाणवतील हे बदल!

Anuradha Vipat

सकारात्मक आणि आरोग्यदायी बदल

सलग १ महिना रोज योग्य प्रमाणात केळी खाल्ल्यास शरीरात अनेक सकारात्मक आणि आरोग्यदायी बदल घडू शकतात.

Eating Banana | agrowon

उत्तम स्रोत

केळी हा पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन B6 आणि मॅग्नेशियमचा उत्तम स्रोत आहे.

Eating Bananas | agrowon

थकवा

केळ्यामध्ये असणारे ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज हे नैसर्गिक घटक शरीराला त्वरित ऊर्जा देतात.

Eating Bananas | Agrowon

स्टॅमिना

रोज केळी खाल्ल्याने दिवसभर ताजेतवाने वाटते आणि कामाचा किंवा व्यायामाचा स्टॅमिना सुधारतो.

Eating Bananas | agrowon

बद्धकोष्ठतेपासून सुटका

केळ्यातील फायबर आतड्यांचे कार्य सुरळीत ठेवते. ज्यामुळे १ महिन्यात पोट साफ न होण्याची किंवा गॅसची समस्या बऱ्याच अंशी कमी होते.

Eating Bananas | Agrowon

पचन

हे फळ पोटातील आम्लता कमी करण्यास आणि निरोगी आतड्यांतील बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करते.

Eating Bananas | Agrowon

बीपी नियंत्रण

केळी पोटॅशियमने समृद्ध असतात. पोटॅशियम शरीरातील सोडियमचे प्रमाण संतुलित करून उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

Eating Bananas | Agrowon

Urad Dal Benefits: उडीद डाळ का खावी? ७ आश्चर्यकारक फायदे

Urad Dal Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...