Eye Flu Home Remedies : डोळे आल्यावर कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या आयुर्वेदिक उपाय

Anuradha Vipat

संसर्गजन्य

डोळे येणे हा एक संसर्गजन्य आजार आहे. डोळ्यांना थंड शेक देणे आणि स्वच्छतेचे नियम पाळणे हा यावरील सर्वात मुख्य घरगुती उपाय आहे.

Eye Flu Home Remedies | agrowon

ॲलर्जी

डोळे येणे हा संसर्ग प्रामुख्याने जिवाणू , विषाणू किंवा ॲलर्जीमुळे होतो.

Eye Flu Home Remedies | agrowon

लक्षणे

डोळे आल्यामुळे डोळे लाल होणे, खाज सुटणे, डोळ्यातून पाणी किंवा चिकट पांढरा द्राव येणे अशी लक्षणे दिसतात.

Eye Flu Home Remedies | agrowon

कोल्ड कॉम्प्रेस

स्वच्छ सुती कापड थंड पाण्यात भिजवून किंवा बर्फ कापडात गुंडाळून बंद डोळ्यांवर १०-१५ मिनिटे ठेवावे.

Eye Flu Home Remedies | agrowon

उबदार शेक

जर डोळ्यातून चिकट पिवळा द्राव येत असेल आणि पापण्या चिकटत असतील, तर कोमट पाण्यात कापड भिजवून डोळे हलक्या हाताने स्वच्छ करावेत.

Eye Flu Home Remedies | agrowon

गुलाब पाणी

चांगल्या दर्जाचे शुद्ध गुलाब पाणी डोळ्यात टाकल्याने डोळ्यांमधील अंतर्गत दाह कमी होऊन थंडावा मिळतो.

Eye Flu Home Remedies | Agrowon

त्रिफळा पाणी

त्रिफळा चूर्ण रात्रभर पाण्यात भिजवून, सकाळी ते पाणी व्यवस्थित गाळून त्याने डोळे धुतल्यास इन्फेक्शन लवकर बरे होते.

Eye Flu Home Remedies | agrowon

Dengue And Malaria Care Tips : सावधान! डेंग्यू-मलेरियाचा ताप आल्यास घरच्या घरी 'या' गोष्टींची घ्या काळजी

Dengue And Malaria Care Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...