Dengue And Malaria Care Tips : सावधान! डेंग्यू-मलेरियाचा ताप आल्यास घरच्या घरी 'या' गोष्टींची घ्या काळजी

Anuradha Vipat

पाण्याचे प्रमाण

डेंग्यू आणि मलेरियाचा ताप आल्यावर रुग्णाच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे ही सर्वात महत्त्वाची काळजी आहे.

Dengue And Malaria Care Tips | agrowon

विषाणू

डेंग्यू हा विषाणूमुळे तर मलेरिया हा प्लाझमोडियम परजीवीमुळे होतो.

Dengue And Malaria Care Tips | Agrowon

परिस्थिती

डेंग्यू आणि मलेरिया या दोन्ही आजारांमध्ये रुग्णाला योग्य काळजी न मिळाल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते.

Dengue And Malaria Care Tips | Agrowon

औषधे

तापासाठी स्वतःहून कोणतीही गोळी घेणे टाळा. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पॅरासिटामॉल घ्या.

Dengue And Malaria Care Tips | Agrowon

रक्त तपासणी

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पहिल्या २-३ दिवसांतच डेंग्यू आणि मलेरियाची रक्त चाचणी करून घ्या

Dengue And Malaria Care Tips | Agrowon

डिहायड्रेशन

दोन्ही तापांमध्ये शरीरातील पाणी खूप कमी होते. त्यामुळे रुग्णाला सतत पाणी, ओआरएस , नारळपाणी, आणि ताज्या फळांचा रस द्यावा.

Dengue And Malaria Care Tips | Agrowon

प्लेटलेट्स वाढवणारा आहार

डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने पपईच्या पानांचा रस, गुळवेलचा अर्क, आणि कीवी सारखी फळे खाऊ घालावीत.

Dengue And Malaria Care Tips | Agrowon

Eating Apple A Day : सफरचंद खाण्याचे आरोग्यदायी फायदे आणि ते खाण्याची योग्य वेळ

Eating Apple A Day | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...