Mental Health Awareness : शरीराला विश्रांती देऊनही फ्रेश वाटत नाही? असू शकतो मानसिक थकवा; असा ओळखा

Anuradha Vipat

मानसिक थकवा

मानसिक थकवा हा जास्त ताणतणाव आणि विश्रांतीच्या अभावामुळे येतो.

Mental Health Awareness | Agrowon

फ्रेश

शरीराला विश्रांती देऊनही जर तुम्हाला फ्रेश वाटत नसेल, तर तो मानसिक थकवा असू शकतो.

Mental Health Awareness | agrowon

राग येणे

आधी ज्या गोष्टींचा फरक पडत नव्हता, अशा गोष्टींवरून अचानक खूप चिडचिड किंवा राग येऊ लागतो.

Mental Health Awareness | Agrowon

भावनिकदृष्ट्या कमजोर

कसलेही कारण नसताना उदास वाटणे, रडू येणे किंवा हतबल झाल्यासारखे वाटणे.

Mental Health Awareness | agrowon

निर्णय घेण्यास त्रास

साधे आणि लहान निर्णय घेणेही खूप कठीण किंवा गोंधळात टाकणारे वाटते.

Mental Health Awareness | Agrowon

रात्री झोप न येणे

खूप थकवा असूनही डोक्यात सतत विचार सुरू राहिल्यामुळे रात्री लवकर झोप लागत नाही.

Mental Health Awareness | agrowon

सतत डोकेदुखी

औषध घेऊनही किंवा विश्रांती करूनही डोके जड राहणे किंवा दुखणे.

Mental Health Awareness | Agrowon

Lotus Root Benefits : पोषक तत्वांचे पॉवरहाऊस! कमळाचे मूळ खाण्याचे 'हे' मोठे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Lotus Root Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...