Anuradha Vipat
दंडावरची चरबी कमी करण्यासाठी व्यायामासोबतच योग्य आहारही महत्त्वाचा असतो.
दंडाचा आकार कमी करण्यासाठी आणि स्नायूंना आकार देण्यासाठी खालील ५ प्रभावी वर्कआऊट तुम्ही घरीही करू शकता.
खुर्ची किंवा सोफ्याचा आधार घेऊन हे करा. यामुळे दंडाच्या मागील भागाची चरबी वेगाने कमी होते.
सुरुवातीला गुडघे जमिनीवर टेकवून करू शकता.
डंबेल्स हातात घेऊन हात कोपरातून वर-खाली करा. यामुळे दंडाचे स्नायू टोन्ड होतात.Arm Fat Exercises
प्लँकमुळे संपूर्ण शरीराचा भार हातांवर येतो, ज्यामुळे दंडातील ताकद वाढते
दोन्ही हात सरळ पसरवून घड्याळाच्या काट्याप्रमाणे गोल फिरवा. हे दंडाच्या स्नायूंवर चांगला ताण निर्माण करतात.