Anuradha Vipat
अर्धवट चिरलेले लिंबू जर बराच काळ उघड्यावर ठेवले, तर ते आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
लिंबू चिरल्यानंतर त्याचा आतील भाग हवेतील जीवाणू आणि धुळीच्या संपर्कात येतो, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.
चिरलेले लिंबू २ तासांपेक्षा जास्त वेळ खोलीच्या तापमानात उघड्यावर ठेवल्यास त्यावर Salmonella किंवा E. coli सारख्या हानिकारक जीवाणूंची वाढ होऊ शकते.
जास्त वेळ उघड्यावर राहिलेल्या लिंबावर बुरशी येऊ शकते
बुरशी डोळ्यांना लगेच दिसत नाही पण पोटात गेल्यास विषबाधा होऊ शकते.
लिंबू चिरल्यानंतर त्यातील व्हिटॅमिन सी हवेच्या संपर्कात आल्यामुळे कमी होऊ लागते.
अर्धे लिंबू उरल्यास ते प्लास्टिक रॅपमध्ये घट्ट गुंडाळून किंवा हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवावे.