Cotton Custom Duty : लांब धागा असणाऱ्या कापसाला आयात शुल्कातून सूट

Aslam Abdul Shanedivan

ब्लूबेरी, क्रॅनबेरी आणि फ्रोझन टर्की

आयात केलेल्या ब्लूबेरी, क्रॅनबेरी आणि फ्रोझन टर्कीच्या उत्पादनांवरील शुल्क कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे

Cotton Custom Duty | agrowon

लांब धाग्याचा कापूस

त्याप्रमाणे लांब धागे असणाऱ्या मुख्य कापसाच्या आयातीवरील कस्टम ड्युटीत पूर्णपणे सूट दिली जाईल

Cotton Custom Duty | agrowon

आयात शुल्क कमी

याबाबत अधिसूचना काढण्यात आली असून त्यात वित्त मंत्रालयाने ब्लूबेरी आणि क्रॅनबेरीवरील आयात शुल्क कमी केल्याचे म्हटले आहे

Cotton Custom Duty | agrowon

किती केली कपात

हे शुल्क ३०% वरून १०% आणि इतर बाबतीत ५% कमी केले आहे.

Cotton Custom Duty | agrowon

टर्की पक्षीचे मांस आणि खाद्य

याबरोबरच टर्की पक्षीचे मांस आणि खाद्य संबंधित आयात शुल्क देखील कमी करण्यात आले आहे. हे ३० टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आले आहे.

Cotton Custom Duty | agrowon

G20 शिखर परिषदेत करार

G20 शिखर परिषदेत भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या द्विपक्षीय करारानुसार, केंद्र सरकारने यावरील आयात शुल्क कमी केले आहे.

Cotton Custom Duty | agrowon

आयात शुल्क कमी करून 'शून्य'

कापूस उद्योगाची चिंता लक्षात घेऊन मंत्रालयाने ३२ मिमी पेक्षा जास्त लांबीच्या, धुतल्या किंवा स्वच्छ न केलेल्या कापसावरील आयात शुल्क कमी करून 'शून्य' केले आहे.

Cotton Custom Duty | agrowon

Cultivation of Moor Grass : चांगल्या प्रतीचा मुरघास तयार करण्याची पद्धत

Cotton Custom Duty