Cultivation of Moor Grass : चांगल्या प्रतीचा मुरघास तयार करण्याची पद्धत

Aslam Abdul Shanedivan

द्विदल वर्गीय पिक

मुरघास निर्मितीसाठी द्विदल वर्गीय पिकांची निवड करावी. त्या बारीक तुकड्यांवर १ ते १.५ टक्के गुळाचे पाणी तसेच एकदल पिकामध्ये एक टक्का युरिया पाण्यात मिसळून फवारावा.

Cultivation of Moor Grass | agrowon

पाचट आधी जमा करा

मका, ज्वारी, बाजरी व उसाचे पाचट आधी जमा कराव्यात

Cultivation of Moor Grass | agrowon

कुट्टी यंत्र वापरावे

या पाचट प्रथम कुट्टी यंत्राच्या साह्याने कुट्टी करून घ्यावी

Cultivation of Moor Grass | agrowon

कुट्टी खड्यामध्ये भरा

ही कुट्टी खड्यामध्ये भरून तो हवा आत जाणार नाही असा भरावा

Cultivation of Moor Grass | agrowon

चारा कुजण्याचा धोका

खड्ड्यात हवा राहिल्यास चारा कुजण्याचा धोका असतो.

Cultivation of Moor Grass | agrowon

मुरघासचा कालावधी

मुरघास तयार होण्यास ५५ ते ६० दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर मुरघास खड्यातून काढून घेऊन तो पुन्हा गवत वगैरे घालून झाका

Cultivation of Moor Grass | agrowon

दुभत्या जनावरांना खाद

दुभत्या जनावरांस दररोज १० ते १५ किलो मुरघास खाऊ घालावा.

Cultivation of Moor Grass | agrowon

Triphala Churna : त्रिफळा चूर्णाचे ९ आश्चर्यकारक फायदे