Anuradha Vipat
जास्त तणावामुळे नैराश्य आणि चिंतेचे विकार होऊ शकतात.
जास्त तणावामुळे झोपेची समस्या उद्भवू शकते.
जास्त तणावामुळे एकाग्रता कमी होणे असा त्रास होऊ शकतो
जास्त तणावामुळे सतत थकवा जाणवू शकतो
जास्त तणावामुळे हृदयविकाराचा धोका होऊ शकतो
जास्त तणावामुळे मधुमेह होऊ शकतो
जास्त तणावामुळे लठ्ठपणासारखा आजार होऊ शकतो