Anuradha Vipat
जास्त आंबट गोष्टी खाल्ल्याने ऍसिड रिफ्लक्स, पोटदुखी, छातीत जळजळ आणि अल्सर सारखे विकार होऊ शकतात
आंबट पदार्थांमध्ये असलेले ऍसिड दातांच्याEnamel ला नुकसान पोहोचवते, ज्यामुळे दात किटण्याची समस्या उद्भवू शकते
आंबट पदार्थ ऍसिडिटी वाढवतात, ज्यामुळे छातीत जळजळ, पोटदुखी आणि अपचन होऊ शकते
जास्त आंबट पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते आणि अन्न पचनास वेळ लागतो
काही लोकांना आंबट पदार्थांमुळे ऍलर्जी किंवा त्वचेवर पुरळ येऊ शकतात.
कोणत्याही पदार्थाचे अतिसेवन हानिकारक असू शकते, त्यामुळे संतुलित आहाराचे पालन करणे आवश्यक आहे.
जास्त आंबट पदार्थ खाल्ल्याने हिरड्या, जीभ आणि ओठांची जळजळ होऊ शकते