Egg Peda : आता खा ऑम्लेट ऐवजी अंड्याचा पेडा

Aslam Abdul Shanedivan

आरोग्याबाबत जागरूक

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेक जन आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरूक झाले आहेत

Egg Peda | agrowon

गोड मिठाई

यामुळे लोक गोड मिठाई देखील खाण्याचे टाळतात. याचे कारण म्हणजे त्यात साखर असते

Egg Peda | agrowon

मधुमेही रुग्णांसाठी गूड न्यूज

पण आता मधुमेही रुग्णांसह जे मिठाई टाळत होते त्यांच्यासाठी गूड न्यूज आहे. या लोकांना आता अंड्यापासून बनलेली मिठाई चाखता येणार आहे

Egg Peda | agrowon

अंड्याचा पेडा

सेंट्रल बर्ड रिसर्च इन्स्टिट्यूट (CARI) च्या सहा शास्त्रज्ञांच्या टीमने अंड्याचा पेडा बनवण्यासाठी एक फॉर्म्युला तयार केला आहे.

Egg Peda | agrowon

प्रथिनांचे प्रमाण

१०० ग्रॅम पेड्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण २८ टक्के आणि साखरेचे प्रमाण ८ टक्के आहे.

Egg Peda | agrowon

लागला ६ महिन्यांचा कालावधी

अंड्यांपासून पेडा तयार करण्यासाठी ६ महिने लागले आहेत. हे शरीरासाठी आवश्यक असलेल्या अनेक प्रकारच्या फायदेशीर चरबींनी समृद्ध आहे.

Egg Peda | agrowon

कसे कराल पेढा तयार

अंड्यांपासून पेडा तयार करण्यासाठी अंडी व्हिनेगरमध्ये मिसळून ती कापडातून फिल्टर करून त्यात दुधाची पावडर, सुकामेवा आणि आवश्यक फॉर्म्युलेशन वापरून मिश्रण करून घ्यावे

Egg Peda | agrowon

Cultivation of Moor Grass : चांगल्या प्रतीचा मुरघास तयार करण्याची पद्धत