Honey Badger : इवलुशा जीवापुढे जंगलाचा राजा सिंहाचीही उडते भंबेरी

Mahesh Gaikwad

खतरनाक प्राणी

जगात सर्वात खतरनाक जंगली प्राणी म्हणजे सिंह. म्हणूनच सिंहाला जंगलाचा राजा असेही म्हणतात.

Lion | Agrowon

सिंहाचा पंजा

सिंह आपल्या पंजातून कोणत्याही शिकारीला वाचण्याची संधी देत नाही.

Lion | Agrowon

छोटा प्राणी

पण जंगलात एक असा इवलुसा प्राणी आहे, ज्याच्यापुढे या जंगलाच्या राजाचीही भंबेरी उडते.

Honey Badger | Agrowon

हनी बेजर

सिंहालाही भिडण्याची ताकद ठेवणाऱ्या या छोट्या प्राण्याचे नाव हनी बेजर असे आहे.

Honey Badger | Agrowon

क्रूर प्राणी

मुंगसाप्रमाणेच दिसणाऱ्या हनी बेजरला जंगलातील सर्वात क्रूर शिकारी म्हटले जाते. हनी बेजरचा स्वभाव खूपच लढाऊ असल्याने सिंहालासुध्दा या प्राण्याची भीती वाटते.

Honey Badger | Agrowon

बेडर प्राणी

हनी बेजर या प्राण्याला जंगलातील सर्वात बेडर प्राणी असेही म्हणतात. आपल्यापेक्षा कैक पटीने मोठ्या प्राण्यांनाही हा प्राणी घाबरत नाही.

Honey Badger | Agrowon

मोठ्या प्राण्यांवर हल्ला

हनी बेजरची नखे खूपच तीक्ष्ण असतात. ज्यांच्या मदतीने हा दुसऱ्या प्राण्यांना फाडू शकतो.

Honey Badger | Agrowon

सिंहसुध्दा घाबरतो

यामुळेच जंगलाचा राजा असलेला सिंहसुध्दा या इवलुशा प्राण्याशी टक्कर घेत नाही.

Honey Badger | Agrowon