Weight Loss : रोज चालायला जाताय, तरीही वजन कमी होत नाही ; जाणून घ्या कारण

Team Agrowon

वजन वाढण्याची समस्या

आजकाल वजन वाढण्याची समस्या सामान्य झाली आहे. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेकजण चालायला जाण्याचा सल्ला देतात.

Weight Loss | Agrowon

दररोज चालणे

पण तुम्ही दररोज चालायला जात आहात, तरीही तुमचे वजन कमी होत नाही, अशी अनेकांची तक्रार असते.

Weight Loss | Agrowon

चालण्याची पध्दत

वॉक करून सुध्दा जर तुमचे वजन कमी होत नसेल, तर तुमच्या चालण्याची पध्दत चुकीची असण्याची शक्यता आहे.

Weight Loss | Agrowon

अतिवेगाने चालणे

तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी अतिवेगाने चालणे अपेक्षित आहे. वेगाने चालण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Weight Loss | Agrowon

शरीरासाठी फायदेशीर

अतिवेगाने वॉक केल्यामुळे वजन कमी होण्याचा वेगही वाढतो. तसेच अतिवेगाने चालण्याचे शरीरासाठी फायदेही असतात.

Weight Loss | Agrowon

कॅलरी बर्निंग

वॉक करताना पाठीवर एखादी बॅग अडवून चालल्यामुळे फायदा होतो. असे केल्यामुळे शरीरातील कॅलरी लवकर जळतात.

Weight Loss | Agrowon

शारीरीक क्रिया

कोणतही शारीरीक क्रिया तासंतास एक सारख्या वेगाने केल्यास कॅलरी जळायला सुरूवात होते. त्यामुळे दररोज काही तास तरी अतिवेगाने वॉक करणे गरजेचे आहे.

Weight Loss | Agrowon