Anuradha Vipat
UTI म्हणजे तुमच्या मूत्रमार्गात होणारा संसर्ग. UTI चा त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात आणि संसर्गाचा धोका कमी होतो.
बाथरूम वापरल्यानंतर गुप्तांग स्वच्छ करा ज्यामुळे बॅक्टेरिया मूत्रमार्गात प्रवेश करणार नाहीत.
लैंगिक संबंधानंतर लगेच लघवी केल्याने बॅक्टेरिया बाहेर टाकले जातात.
क्रॅनबेरीचा रस UTI टाळण्यास मदत करू शकतो
आपले जननेंद्रिय स्वच्छ ठेवा, ओले कपडे व पॅड जास्त वेळ वापरू नका.
तुम्हाला UTI ची लक्षणे जाणवत असल्यास त्वरित योग्य उपचार घ्या