Footwear For Women : प्रत्येक महिलेच्या कपाटात असावेत हे ५ प्रकारचे शूज

Anuradha Vipat

परफेक्ट

प्रत्येक महिलेच्या वॉर्डरोबमध्ये कपड्यांसोबतच शूजचे कलेक्शनही परफेक्ट असणे गरजेचे आहे.

Footwear For Women | agrowon

स्टायलिश

योग्य फूटवेअर तुमच्या साध्या लुकलाही झटपट स्टायलिश बनवू शकतात.

Footwear For Women | agrowon

क्लासिक व्हाईट स्नीकर्स

कम्फर्ट आणि स्टाईलचे उत्तम मिश्रण म्हणजे पांढरे स्नीकर्स. हे कधीही फॅशनच्या बाहेर जात नाहीत.

Footwear For Women | agrowon

न्यूड किंवा ब्लॅक हील्स

एक जोडी न्यूड किंवा काळ्या रंगाची हील्स कपाटात असणे म्हणजे पैशांची पूर्ण वसुली आहे. न्यूड हील्समुळे तुमचे पाय लांब आणि तुमची उंची जास्त असल्याचा भास होतो.

Footwear For Women | agrowon

बेलीज किंवा फ्लॅट्स

अनारकली कुर्ता, लेगिंग्स किंवा फॉर्मल पॅन्ट्सवर तुम्ही टोकदार बेलीज वापरू शकता.

Footwear For Women | agrowon

मोजरी किंवा जुत्ती

सण-समारंभ, लग्नकार्य किंवा कोणत्याही पारंपारिक लूकसाठी मोजरी असणे अत्यंत आवश्यक आहे.

Footwear For Women | agrowon

स्टायलिश अ‍ँकल बूट्स

हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात एक वेगळा आणि बोल्ड लूक हवा असल्यास अँकल बूट्स उत्तम पर्याय आहेत.

Footwear For Women | agrowon

Fatty Liver Remedies : फॅटी लिव्हर घरगुती उपायांनी कसे बरे करावे?

Fatty Liver Remedies | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...