Anuradha Vipat
श्रावण महिन्यात अनेक लोक विविध प्रकारच्या सेवा कार्यांमध्ये सहभागी होतात
श्रावण महिन्यात धार्मिक कार्यांना विशेष महत्व दिले जाते आणि लोक शक्य तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करतात.
श्रावण महिन्यात सोमवार उपवास करणे हे एक महत्वाचे सेवा कार्य मानले जाते.
श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा करणे खूप शुभ मानले जाते.
गरजू लोकांना अन्नदान करणे. श्रावण महिन्यात अन्नदान केल्याने पुण्य मिळते
श्रावण महिन्यात गरीब आणि गरजू लोकांना कपडे दान करणे हे महत्वाचे सेवा कार्य आहे.
श्रावणातील प्रत्येक सोमवारी शंकराला शिवामूठ वाहणे हे महत्वाचे धार्मिक कार्य आहे