Pet Care Tips : पेट्स पाळण्याची आवड आहे? मग 'या' ५ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, पाळीव प्राणी राहतील निरोगी

Anuradha Vipat

जबाबदारी

घरात कुत्र्यांची पिल्ले, मांजर, मासे किंवा पक्षी यांसारखे साधे पाळीव प्राणी पाळणे जितके आनंदाचे असते, तितकीच ती एक मोठी जबाबदारी असते.

Pet Care Tips | agrowon

वेगळ्या

प्राण्यांचा स्वभाव, आरोग्य आणि त्यांच्या गरजा माणसांपेक्षा वेगळ्या असतात.

Pet Care Tips | agrowon

योग्य आणि सकस आहार

माणसांचे उरलेले किंवा तेलकट-मसालेदार अन्न पाळीव प्राण्यांना कधीही देऊ नका. प्राण्यांच्या प्रजातीनुसार त्यांना आवश्यक असणारे विशेष अन्न द्या.

Pet Care Tips | agrowon

स्वच्छता आणि हायजीन

पाळीव प्राण्यांमुळे घरात जंतू किंवा केस पसरणार नाहीत, याची काळजी घ्या. त्यांचे राहण्याचे ठिकाण आणि खाण्याची भांडी दररोज स्वच्छ करा.

Pet Care Tips | agrowon

लसीकरण आणि तपासणी

पाळीव प्राण्यांना संसर्गजन्य आजारांपासून वाचवण्यासाठी त्यांचे लसीकरण वेळेवर करणे अत्यंत गरजेचे आहे.

Pet Care Tips | agrowon

घर 'पेट-फ्रेंडली' आणि सुरक्षित

लहान पाळीव प्राणी घरात कुठेही तोंड मारतात किंवा वस्तू चावतात. त्यामुळे घरातील घातक गोष्टी त्यांच्यापासून दूर ठेवा.

Pet Care Tips | agrowon

व्यायाम आणि पुरेसा वेळ

कुत्र्यांना दररोज सकाळी आणि संध्याकाळी फिरायला घेऊन जा. त्यांच्यासोबत खेळा, जेणेकरून त्यांचा व्यायाम होईल.

Pet Care Tips | agrowon

Slow Living Movement : धावपळीच्या आयुष्यात शांतता कशी मिळवावी? 'स्लो लिविंग'चे सोपे नियम आजच जाणून घ्या!

Slow Living Movement | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...