Anuradha Vipat
शेवटपर्यंत डोळे चांगले हवे असतील तर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
धूम्रपान केल्याने डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
नियमित व्यायाम केल्याने तुमचे डोळे निरोगी राहतात.
डोळ्यांना आराम देण्यासाठी झोप घेणे आवश्यक आहे
शेवटपर्यंत डोळे चांगले हवे असतील तर स्क्रीन टाइम कमी करा
शेवटपर्यंत डोळे चांगले हवे असतील तर संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे.
शेवटपर्यंत डोळे चांगले हवे असतील तर ज्या पदार्थांमध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असते त्याचे सेवन करा