Anuradha Vipat
आजारांपासून दूर राहण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे
कडधान्ये हे प्रथिने आणि फायबरचा उत्तम स्रोत आहेत.
प्रथिने स्नायू आणि शरीराच्या भागांच्या वाढीसाठी आवश्यक आहेत.
प्रक्रिया केलेले आणि जास्त साखर असलेले पदार्थ टाळणे महत्वाचे आहे.
पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.
विविध रंगांची फळे आणि भाज्या शरीरासाठी आवश्यक असतात. ते रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
दूध, दही, आणि पनीर यांसारखे दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा