Summer Energy Drink : उन्हाळ्यात आरोग्यासाठी फायदेशीर असे एनर्जी ड्रिंक

Mahesh Gaikwad

उन्हाचा चटका

देशातील अनेक भागांमध्ये उन्हाचा चटका असह्य होत आहे. काही ठिकाणी तापनामाचा पारा ४० अंशाच्या पार गेला आहे.

Summer Energy Drink | Agrowon

उष्माघात

उन्हाळ्याच्या दिवसांत डिहायड्रेशन, उष्माघात, थकवा जाणवणे यासारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचा धोका असतो.

Summer Energy Drink | Agrowon

शरीराचे तापमान

त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराचे तापमान थंड ठेवण्यासाठी लोक विविध प्रकराचे ज्यूस किंवा फळांचे सेवन करतात.

Summer Energy Drink | Agrowon

कोरफडीचा ज्यूस

उन्हाळ्याच्या दिवसांत कोरफडीचा ज्यूस शरीरासाठी एनर्जी बूस्टरचे काम करतो. याशिवाय कोरफडीमुळे त्वचा चमकदार होण्यासही मदत होते.

Summer Energy Drink | Agrowon

पोटाची आग

या दिवसांत दह्यामध्ये जीरा पावडर आणि हिंग टाकून पिल्यास पोटातील आग पित्ताच्या समस्येपासून आराम मिळतो.

Summer Energy Drink | Agrowon

बेलाचा ज्यूस

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बेल फळाचा ज्यूस पिणे अत्यंत फायदेशीर असते. यामुळे पोटातील दाह शांत होण्यास मदत होते.

Summer Energy Drink | Agrowon

पुदिना सरबत

पुदिन्याचा सरबत पिल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि उष्माघातापासून बचाव होतो. यामुळे पोटातील दाहसुध्दा कमी होतो.

Summer Energy Drink | Agrowon