Energy Boosting Dry Fruits : शरीराला उष्णता आणि ताकद देणारं ड्रायफ्रुट कोणते?

Anuradha Vipat

सर्वोत्तम सुकामेवा

शरीराला त्वरित उष्णता आणि ताकद देण्यासाठी खारीक आणि खजूर हे सर्वोत्तम सुकामेवा मानले जाते.

Energy Boosting Dry Fruits | Agrowon

खारीक

खारीक स्वभावाने उष्ण असते. यात लोह आणि नैसर्गिक शर्करा भरपूर असल्याने शरीराला तात्काळ ऊर्जा आणि ताकद मिळते.

Energy Boosting Dry Fruits | Agrowon

अक्रोड

अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स आणि निरोगी चरबी असते, जी शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यास मदत करते.

Energy Boosting Dry Fruits | Agrowon

बदाम

हिवाळ्यात किंवा अशक्तपणा जाणवताना बदाम खाल्ल्याने शरीराला अंतर्गत उष्णता आणि शक्ती मिळते.

Energy Boosting Dry Fruits | Agrowon

अंजीर

अंजीरात कॅल्शियम आणि लोह मुबलक असते, जे हाडांना मजबूती देते.

Energy Boosting Dry Fruits | Agrowon

काजू

काजूमध्ये मॅग्नेशियम आणि झिंक असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि शारीरिक ताकद मिळवण्यासाठी उपयुक्त आहे

Energy Boosting Dry Fruits | Agrowon

दूध

ताकद वाढवण्यासाठी खारीक किंवा बदाम दूध उकळून त्यात घालून घेतल्यास त्याचा परिणाम दुप्पट होतो

Energy Boosting Dry Fruits | Agrowon

Body Acne In Winter : थंडीच्या दिवसात बॉडी अॅक्ने का वाढतो?

Body Acne In Winter | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...