Anuradha Vipat
थंडीच्या दिवसात चेहऱ्यासोबतच पाठीवर, खांद्यावर किंवा छातीवर मुरुम येण्याचे प्रमाण वाढते.
थंडीत हवेतील आर्द्रता कमी होते, ज्यामुळे त्वचा कोरडी पडते. ज्यामुळे मुरुम येतात.
अति गरम पाण्याने अंघोळ केल्यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा निघून जातो. यामुळे त्वचा मुरुमांची समस्या वाढते.
थंडीत आपण लोकरीचे किंवा सिंथेटिक कपडे घालतो. हे कपडे त्वचेला घासले जातात आणि घाम बॉडी ॲक्ने होतात.
थंडीत तहान कमी लागते, ज्यामुळे शरीर आतून कोरडे पडते
थंडीत आपण जास्त तेलकट, मसालेदार आणि गोड पदार्थ खातो, ज्यामुळे शरीरात उष्णता वाढून मुरुम येऊ शकतात.
कोरड्या त्वचेसाठी अनेकदा आपण खूप तेलकट किंवा जड क्रीम वापरतो. ज्यामुळे मुरुमांना निमंत्रण मिळते.