Deepak Bhandigare
ई-नाम (eNAM) शेतमाल विक्रीसाठी राष्ट्रीय डिजीटल ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे
शेतकऱ्यांना, ई- नाम पोर्टलच्या माध्यमातून शेतमाल विकून चांगला भाव मिळवता येईल
ई- नाम पोर्टलवर नोंदणी करुन या सुविधेचा लाभ घेता येतो
ॲग्रीकल्चरल इंडियाने म्हटले आहे की एक राष्ट्र, एक कृषी बाजार आणि ई- नाम शेतकऱ्यांसाठी डिजीटल क्रांती आहे
जो शेतकरी, व्यापारी आणि खरेदीदारांना एकाच ऑनलाइन बाजाराशी जोडतो
यावर थेट आणि मध्यस्थांविना व्यवहार शक्य आहे
पारदर्शक व्यवहार आणि तत्काळ पैसे मिळाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत होते
२०१६ मध्ये ई-नाम सुरु करण्यात आले होते