Suppressing Emotions : भावना मनात दाबून ठेवल्या तर काय होईल?

Anuradha Vipat

परिणाम

भावना मनात दाबून ठेवल्याने दीर्घकाळात याचे शरीरावर आणि मनावर गंभीर परिणाम होतात.

Suppressing Emotions | Agrowon

नैराश्य

भावना बाहेर न पडल्यास विनाकारण राग येणे, सतत चिडचिड होणे किंवा नैराश्य येण्याची शक्यता वाढते.

Suppressing Emotions | Agrowon

उच्च रक्तदाब

भावना दाबल्यामुळे उच्च रक्तदाब , डोकेदुखी, पचनाच्या समस्या आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

Suppressing Emotions | agrowon

नात्यांमध्ये दुरावा

जेव्हा तुम्ही तुमच्या भावना जोडीदाराला किंवा जवळच्या व्यक्तीला सांगत नाही, तेव्हा गैरसमज वाढतात.

Suppressing Emotions | Agrowon

झोपेच्या समस्या

मनात विचारांचे चक्र सतत सुरू राहिल्यामुळे शांत झोप लागत नाही, ज्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो.

Suppressing Emotions | agrowon

निर्णयक्षमतेवर परिणाम

मनात साठलेला भावना तुम्हाला वर्तमानातील गोष्टींवर लक्ष केंद्रित करू देत नाही, ज्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. 

Suppressing Emotions | Agrowon

भावना

भावना व्यक्त करणे हा कमकुवतपणा नसून आरोग्यासाठी आवश्यक आहे

Suppressing Emotions | Agrowon

Hangover Home Remedies : एका क्लिकवर जाणून घ्या हँगओव्हर कमी करण्याचे घरगुती उपाय

Hangover Home Remedies | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...