Anuradha Vipat
गणपती विसर्जन सोहळा परंपरेनुसार वाजत-गाजत केला जातो.
चला तर मग आज आपण या सोहळ्यानिमित्त आपल्या प्रियजनांना कोणते भावनिक संदेश पाठवावे हे पाहूयात.
गणपती बाप्पांना निरोप देताना मनाला हुरहूर लागते, पण 'पुढच्या वर्षी लवकर या' म्हणत आपण त्यांना भावूक निरोप देतो
निरोप देतो आता देवा, आज्ञा असावी. चुकले आमचे काही, क्षमा असावी. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!
"गणेश विसर्जन म्हणजे फक्त निरोप नाही, तर पुढच्या वर्षी पुन्हा भेटण्याचं वचन आहे
प्रिय बाप्पा, निरोप घेताना मन जड झाले आहे. पुढच्या वर्षी लवकर ये .
तुम्हाला सोडून देणे सोपे नाही, बाप्पा! तुमच्यामुळे घरात आनंद आणि सकारात्मकता भरून राहिली होती