Emergency Helpline : 'हे' आहेत महिलांसाठी असणारे महत्वाचे हेल्पलाईन नंबर्स

Anuradha Vipat

हेल्पलाईन नंबर्स

मदत आणि सुरक्षेसाठी प्रत्येक महिलेला खालील महत्त्वाचे हेल्पलाईन नंबर्स माहित असणे आवश्यक आहे.

Emergency Helpline | Agrowon

महिला हेल्पलाईन (National)

१८१ (181) – घरगुती हिंसाचार किंवा इतर कोणत्याही छळाच्या तक्रारीसाठी हा नंबर २४ तास उपलब्ध आहे.

Emergency Helpline | Agrowon

महिला पोलीस हेल्पलाईन

१०९१ (1091) – तातडीच्या मदतीसाठी किंवा गुन्ह्याची तक्रार करण्यासाठी.

Emergency Helpline | Agrowon

राष्ट्रीय आपत्कालीन सेवा

११२ (112) – पोलीस, आरोग्य किंवा अग्निशमन सेवेसाठीचा एकत्रित नंबर.

Emergency Helpline | Agrowon

सायबर क्राईम हेल्पलाईन

 १९३० (1930) – ऑनलाईन फसवणूक, ब्लॅकमेलिंग किंवा मॉर्फिंगसारख्या समस्यांसाठी त्वरित संपर्क साधा.

Emergency Helpline | Agrowon

ऑनलाईन तक्रार पोर्टल

CyberCrime.gov.in वर तुम्ही आपली ओळख गुप्त ठेवूनही तक्रार नोंदवू शकता.

Emergency Helpline | Agrowon

राष्ट्रीय महिला आयोग (NCW)

७८२७१७०१७० (7827170170) – महिलांच्या अधिकारांचे उल्लंघन झाल्यास या क्रमांकावर व्हॉट्सॲप मेसेज किंवा कॉल करता येतो.

Emergency Helpline | Agrowon

Social Media Safety Tips : मुलींनी सोशल मिडीया वापरताना लक्षात ठेवाव्यात 'या' गोष्टी

Social Media Safety Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...