Elephant Foot Yam Benefits : एका क्लिकवर जाणून घ्या सुरण खाण्याचे फायदे

Anuradha Vipat

अद्भुत फायदे

सुरण ही एक कंदभाजी असून आयुर्वेद आणि विज्ञानानुसार तिचे शरीराला अनेक अद्भुत फायदे होतात.

Elephant Foot Yam Benefits | Agrowon

मूळव्याध

सुरण हे मूळव्याधाच्या त्रासावर अत्यंत गुणकारी मानले जाते. यातील फायबरमुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

Elephant Foot Yam Benefits | agrowon

वजन

सुरणमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते. हे खाल्ल्यामुळे भूक कमी होऊन वजन घटवण्यास मदत होते.

Elephant Foot Yam Benefits | Agrowon

मधुमेह

सुरणचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' कमी असतो. हे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.

Elephant Foot Yam Benefits | Agrowon

 हृदयाचे आरोग्य

यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

Elephant Foot Yam Benefits | agrowon

स्त्री रोग

 महिलांमध्ये हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी सुरण खाणे फायदेशीर ठरते.

Elephant Foot Yam Benefits | Agrowon

 रोगप्रतिकारक शक्ती

सुरणमध्ये व्हिटॅमिन-सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे प्रतिकारशक्ती वाढवतात.

Elephant Foot Yam Benefits | Agrowon

Food As Medicine : 'या' आजारांवर औषधांपेक्षा आधी अन्न निवडा

Food As Medicine | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...