Electric Tractor : इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या मागणीत मोठी वाढ? काय आहे नेमकं कारण?

Aslam Abdul Shanedivan

शेतीत ट्रॅक्टरचा उपयोग

शेतीचे कामांसाठी पारंपारिक पद्धतीने बैल, रेड्यासह मोठ्या प्रमाणावर सध्या ट्रॅक्टरचा उपयोग केला जात आहे

Electric Tractor | Agrowon

उत्पादन खर्चात वाढ

राज्यसह देशात शेतीची काम करण्यासाठी ट्रॅक्टरला प्राध्यान्य दिलं जातं. पण सध्या डिझेलचे वाढलेले भाव यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे.

Electric Tractor | Agrowon

बदलेले तंत्रझान

गेल्या अनेक वर्षापासून शेतीसाठी डिझेलवर चालणारे ट्रॅक्टर शेतकरी वापरत होते. आताही त्याचा वापर होत आहे. पण बदलेले तंत्रझानाचा आता ट्रॅक्टर निर्मितीवर वेगळे परिणाम दिसत असून डिझेलचे ट्रॅक्टरचे नवे रूप समोर येत आहे.

Electric Tractor | Agrowon

इलेक्ट्रिक ट्रॅक्टर

डिझेलच्या वाढत्या किंमती, प्रदुषण पाहता सरकारकडून इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. तर सध्य स्थितीत लागू असणारे नियम हे 2026 पर्यंत राहणार आहेत. त्यानंतर ट्रॅक्टर महागडे होण्याची शक्यता आहे.

Electric Tractor | Agrowon

मार्केटमध्ये तेजी

2026 नंतर डिझेल ट्रॅक्टर महागडे होण्याची शक्यता असल्याने मिनी ट्रॅक्टर आणि इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला मागणी आहे. ही मागणी अशीच राहिली तर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या मार्केटमध्ये तेजी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Electric Tractor | Agrowon

रिकाम्या वेळात ट्रॅक्टर चार्जिंग

शेतात ट्रॅक्टरने काम सकाळी आणि दुपारनंतर केले जाते. यादरम्यान मध्यला वेळेत ट्रॅक्टर चार्जिंग करता येऊ शकतो. या गोष्टी लक्षात घेऊन इलेक्ट्रिक ट्रॅक्टर निर्मिती केली जात आहे.

Electric Tractor | Agrowon

कारपेक्षाही अधिक यश

इलेक्ट्रिक कारपेक्षाही इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला फास्ट चार्जिंगची सोय आहे. त्यामुळे ट्रॅक्टरला केवळ 72 वोल्टवर चार्जिंग केल्यास ते अधिक चालते.

Electric Tractor | Agrowon

Dry Dates : हेल्दी राहण्यासाठी एका दिवसात किती खारीक खावी ?