Deepak Bhandigare
जगात सर्वाधिक ८,१३३.४६ टन सोन्याचा साठा अमेरिकेकडे आहे
सोने साठ्याच्या बाबतीत जर्मनीचा जगात दुसरा क्रमांक लागतो, त्यांच्याकडे ३,३५०.२५ टन सोने आहे
इटलीकडे २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत २,४५१.८४ टन साठा होता
फ्रान्सकडे २,४३७ टन सोने असून, त्यांच्याकडील साठा स्थिर आहे
रशियाकडे २,३२९.६३ टन सोन्याचा साठा आहे
सोने साठ्याच्या बाबतीत चीन सहाव्या क्रमांकावर असून, त्यांच्याकडे २,२७९ टन साठा आहे
स्वित्झर्लंड ह्या छोट्या देशाकडे १,०४० टन सोन्याचा साठा आहे
भारतातील सोन्याचा साठा ८८० टनांवर पोहोचला, जो आतापर्यंतचा सर्वाधिक आहे